पोस्ट्स

आम्ही महाराष्ट्रातील मुळ निवासी

इमेज

आम्हीच महाराष्ट्राचे मुळ निवासी

इमेज

आम्हीच महाराष्ट्राचे मुळ निवासी

इमेज

आदिवासी आकडेवारी

इमेज
महाराष्ट्राचे  भौगोलिक क्षेत्र 3,07,713 चौ.कि.मी.एवढे असून त्यापैकी 50,757 चौ.कि.मी.क्षेत्र आदिवासी उपयोजनेखाली येते. याचे प्रमाण 16.5 टक्के एवढे होते.  गेल्या तीन दशकांतील राज्याची लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलनात्मक आकडेवारी खाली देण्यात आली आहे. जनगणना   वर्ष राज्याची एकूण लोकसंख्या (लाखांत) आदिवासी लोकसंख्या (लाखांत) टक्केवारी 1971 504.12 38.41 7.62 1981 627.84 57.72 9.19 1991 789.37 73.18 9.27 2001 968.79 85.77 8.85 2011 1123.74 105.10 9.35 1981-1991 या दशकातील राज्याची एकूण लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलना केल्यास असे दिसून येते की, आदिवासी लोकसंख्येच्या वाढीची ही टक्केवारी कमी अधिक प्रमाणात सातत्या9ने 9.00 ते 9.20 टक्के एवढी राहिलेली आहे. तथपि, 2001च्या जनगणनेनुसार प्रथमच 9.00 टक्केपेक्षा आदिवासी लोकसंख्या कमी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, मन्नेरवारलु, महादेव कोळी, ढोर कोळी-टोकरे कोळी, पावरा, ठाकूर, वारली,अंध,कोकणा-कोकणी या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्...

🚩🚩 *"बोगस 14 आमदार व बोगस 2 खासदार राजीनामे द्या..."*🚩🚩

                        जय मन्नेरवारलु मुद्दा १) महाराष्ट्रात एकूण अनुसूचित जमातीचे *लोकसंख्या ९.३५* आहे.  मुद्दा २) अनुसूचित जमातीमध्ये (st) दोन भाग आहेत. *A) Tsp B) Otsp*  मुद्दा ३) A) *Tsp* ( tribal sub plan)/ अनुसूचित क्षेत्रातील/ डोंगरावर राहणारे/वनवासी   B) *otsp* (outside tribal sub plan)/सपाट भू भागावर राहणारे/आदिवासी मुद्दा ४) लोकसंख्यामध्ये प्रमाण *tsp ३.९ %* व *otsp ५.४%* आहे. मुद्दा ५)  *!!!आरक्षण !!!* १) राजकीय = २५ आमदार व ४ खासदार  २) शैक्षणिक व शासकीय नोकरी = ७% ३) केंद्र व राज्य सरकार tsp व otsp निधी = ९.३५% टप्पे:- १) राजकीयमध्ये वाटा otsp *१४ आमदार व २ खासदार,* Tsp *११ आमदार व २ खासदार* २) शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये वाटा OTSP *४.२%,* tsp *२.८%* ३) केंद्र व राज्य सरकार निधी  tsp *३.९ %*  व otsp *५.४%* वाटा मिळतो. वरील माहिती हि *अथेंटिक डॉक्युमेंट* च्या आधारे दिलेली आहे. त्यामुळे ३३ जमातीतील बांधवांनी वरील आकडेवारी पाठ करूनच सर्व ठिकाणी पब्लिश करण्यात यावी. *जय आदिवासी...

मन्नेरवारलु समाज

इमेज
महाराष्ट्र मधील नांदेड, परभणी, औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, यवतमाळ , गडचिरोली, नागपूर मध्ये ह्या जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. पूर्वीचे आंध्रप्रदेश व आताचे तेलंगणा राज्याच्या सीमारेषेजवळ ह्या जमातीचे वास्तव्य असल्याने ह्या जमातीचे लोक मराठी, हिंदी, तेलगू, गोंडी भाषा बोलतात. मन्नेरवारलू जमातीच्या वस्तीला पोड असे म्हणतात, मन्नेरवारलू जमातीचे लोक देवीचे उपासक असतात. त्यांचे परंपरागत नृत्य दंडारी हे आहे. ह्या जमातीच्या वस्तीच्या मध्यभागी चावडी असते. चावडी म्हणजे मन्नेरवारलू पोड मधील सार्वजनिक सभागृह, तंटे मिटवण्याची जागा. मन्नेरवारलू जमातीच्या प्रमुखाला नाईक, महाजन, कारभारी आणि घंट्या म्हणतात. जमातीत बहुपत्नीत्वाची पद्धत आहे. लग्न मामेबहिणीशी सुद्धा होते. परंतु आतेबहीणीशी होत नाही. ही जमात खूप आदिम आहे. आजही स्त्रिया अंगावर गोंदून घेतात. बाळंतपण घरी होते, मुलाचे नाव पाचवीला ठेवतात. ह्या जमातीत प्रेताला पुरतात. पुरुष मिशा ठेवतात. फडके बांधतात. स्त्रिया लुगडे घालतात. स्त्रिया पाटल्या, कोपरकड्या घालतात. वन्यप्राणीची शिकार करून हे लोक खातात. रानडुक्कर, खेकडे, मास...

अखिल महाराष्ट्र मी मन्नेरवारलु संघटना.